NIA recruitment 2023- राष्ट्रीय तपास संस्था NIA अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरती, पगार ९३ हजार, लगेच अर्ज करा..!

NIA Recruitment 2023

दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्था NIA मध्ये NIA recruitment 2023 अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. “डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदासाठी NIA तर्फे  ३४ जागांची भरतीची जाहिरात निघाली आहे. NIA recruitment 2023 अंतर्गत  सदर भरतीची अधिसूचना जाहिरातींमार्फत जारी केली आहे. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या अधिसूचनेनुसार रिक्त … Read more