Note Press Nashik Recruitment 2023 – नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! डिप्लोमा आणि पदवीधरांसाठी उत्तम संधी ! लगेच करा अर्ज !!

Note Press Nashik Recruitment 2023

मुंबई – नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये Note Press Nashik Recruitment 2023 अंतर्गत ” सुपरवायझर, आर्टिस्ट, ज्युनिअर टेक्निशियन, सेक्रेटरिअल असिस्टंट “ या पदांच्या एकूण ११७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदांच्या ११७ रिक्त जागा “नाशिकच्या सरकारी सेक्युरिटी प्रिंटिंग प्रेस” तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, … Read more