ZP Osmanabad Recruitment 2023 – धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ४५३ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

ZP Osmanabad Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमध्ये ZP Osmanabad Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध … Read more