PM KISAN YOJNA – नमो शेतकरी आणि पी. एम. किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळवायचे असतील, तर करा ही कामे ! शेवटची संधी !!

PM KISAN YOJNA

मुंबई – सर्व शेतकरी मित्रांनो नमस्कार ! PM KISAN YOJNA अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांना काही अटी आणि शर्ती बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची ekyc करणे, सर्वांना बंधनकारक करण्यात आलेले आहे. संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक असायलाच हवे. त्याचप्रमाणे फिजिकल व्हेरीफिकेशन साठी ज्या … Read more