PM Yasasvi Scholarship – ९ वी आणि ११ वी मधील विद्यार्थ्यांना मिळणार १ लाख २५ हजार रुपये. अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. लवकरात लवकर करा अर्ज.

PM Yasasvi Scholarship

दिल्ली – पंतप्रधान यशस्वी शिष्यवृत्ती योजना २०२३ ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. PM Yasasvi Scholarship च्या अधिकृत संकेतस्थळावरून इच्छूक आणि पात्र विद्यार्थी उमेदवार पीएम यशस्वी शिष्यवृत्ती २०२३ करिता ऑनलाइन अर्ज करू शकतात. इच्छूक आणि पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ११ जुलै, २०२३ ते १७ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये PM Yasasvi Scholarship पीएम यशस्वी शिष्यवृत्ती … Read more