PMC Recruitment 2023 – पुणे महानगरपालिकेत २८८ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

PMC Recruitment 2023

पुणे – पुणे महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये (NUHM ) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान PMC Recruitment 2023 अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)” या पदांच्या एकूण २८८ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष)” पदांच्या २८८ रिक्त जागा पुणे महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात … Read more