POST Office Bharti 2024 – भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 44228 जागांसाठी मेगा भरती,10 वी पास लगेच अर्ज करा !!

POST Office Bharti 2024

मुंबई – भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये Post Office Bharti 2024 अंतर्गत विविध पदांसाठी एकूण ४४२२८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये “विविध” पदाच्या ४४२२८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत … Read more