Pradhan Mantri Pik Vima Yojana – प्रधानमंत्री पीक विमा फॉर्म भरण्यास मुदतवाढ – “०३ ऑगस्ट, २०२३ पर्यंत”, याची नोंद घ्यावी !
Pradhan Mantri Pik Vima Yojana – महाराष्ट्र राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने सर्व शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये प्रधान मंत्री पीक विमा योजना २०२३ जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वदूर प्रत्येक गावातील CSC केंद्रांवर Pradhan Mantri Pik Vima Yojana चे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात की, आपण आपल्या गावातील CSC … Read more