Pune Mahanagarpalika Recruitment 2024 – पुणे महानगरपालिकेमध्ये अभियंता पदासाठी मोठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

Pune Mahanagarpalika Recruitment 2024

पुणे – पुणे महानगरपालिकेमध्ये Pune Mahanagarpalika Recruitment 2024 अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३)” या पदांच्या एकूण ११३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी -३)” पदाच्या ११३ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र … Read more