PWD Department Recruitment 2023 – सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी, २१०९ जागांसाठी मेगा भरती जाहीर ! लगेच करा अर्ज !!

PWD Department Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात PWD Department Recruitment 2023 अंतर्गत विविध १४ संवर्गासाठी २१०९ रिक्त असलेल्या पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा. बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र … Read more