RRB Technicians Notification 2024 – भारतीय रेल्वेमध्ये ९००० जागांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध ! लगेच अर्ज करा !!

RRB Technicians Notification 2024

मुंबई – भारतीय रेल्वेमध्ये RRB Technicians Notification 2024 अंतर्गत “टेक्निशियन“ या पदांच्या एकूण ९००० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या ९००० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त … Read more