SWCD Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागात मोठ्या नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

SWCD Bharti 2024

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागा मध्ये SWCD Bharti 2024 अंतर्गत “जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)” या पदाच्या एकूण ६७० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रीत)” या पदाच्या ६७० रिक्त जागा महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात … Read more