Talathi Bharti Result 2024 – शासकीय तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला ! आपले नाव कोणत्या यादीत आले आहे ? येथे पहा !!

Talathi Bharti Result 2024

मुंबई – महाराष्ट्र राज्य महसूल विभागातर्फे घेण्यात आलेल्या “तलाठी भरती २०२३” चा निकाल Talathi Bharti Result 2024 प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. तरी कृपया तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या नावावर क्लिक करून निकालाची पीडीएफ प्रत डाऊनलोड करून पहा . तलाठी निकालाच्या प्रतीच्या पीडीएफची साईज मोठी असल्यामुळे डाऊनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. Talathi Bharti Result … Read more