Thane Mahanagar Palika Bharti 2024 – ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे विविध पदांसाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

Thane Mahanagar Palika Bharti 2024

मुंबई – ठाणे महानगरपालिका तर्फे Thane Mahanagar Palika Bharti 2024 अंतर्गत “विविध संवर्गातील पदे” थेट मुलाखतीने भरण्यासाठी पदांच्या एकूण ११८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “विविध संवर्गातील ११८ रिक्त जागा “ठाणे महानगर पालिके” तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र … Read more