QCI Recruitment – CGPDTM पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत Quality Council of India तर्फे ५५३ जागांसाठी पद भरती सुरू, लगेच अर्ज करा..!

QCI Recruitment

दिल्ली – QCI Recruitment – CGPDTM पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत येणाऱ्या Quality Council of India तर्फे “Examiner of Patents and Designs, General Central Service, Group ‘A’ Gazetted (Non-Ministerial) in Level 10” साठी ५५३ जागांची भरतीची जाहिरात निघाली आहे. QCI (QCI Recruitment ) तर्फे विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहिरातींमार्फत जारी केली आहे. … Read more