Vidyut Sahayak Recruitment 2024 – महावितरण मध्ये विद्युत सहायक पदांसाठी ५३४७ जागांसाठी भरती ! ही आहे अर्ज करण्याची शेवटची नवीन तारीख ! लगेच करा अर्ज !!
मुंबई – महावितरण मध्ये Vidyut Sahayak Recruitment 2024 अंतर्गत “विद्युत सहायक” या पदाच्या एकूण ५३४७ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महावितरण मध्ये “विद्युत सहायक” पदाच्या ५३४७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. … Read more