Vivek Bindra News – लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण , असच काहीस घडलं आहे, मोटिवेश्नल स्पीकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विवेक बिंद्राच्या विरोधात पत्नीने केला मारहाणीचा गुन्हा दाखल !!

Vivek Bindra News

मुंबई – संपूर्ण समाजाला आपल्या विचाराने मोटिवेट करणाऱ्या Vivek Bindra News विवेक बिंद्रावर त्याच्या पत्नीने मारहाणीचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या काही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत. नोएडा पोलिसांनी विवेक बिंद्राच्या मेव्हण्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राच्याविरुद्ध नोएडा सेक्टर-१२६ पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीला गंभीर मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल  Vivek … Read more