West Central Railway Recruitment – पश्चिम मध्य रेल्वेमध्ये ३०१५ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

West Central Railway Recruitment

मुंबई – भारतीय पश्चिम मध्य रेल्वे मार्फत West Central Railway Recruitment अंतर्गत भारतीय पश्चिम मध्य रेल्वेच्या विविध विभागात “प्रशिक्षणार्थी” या पदांच्या एकूण ३०१५ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “प्रशिक्षणार्थी” पदाच्या ३०१५ रिक्त जागा भारतीय पश्चिम मध्य रेल्वे तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार … Read more