ZP recruitment 2023 – महाराष्ट्रातील सर्व ३४ जिल्हा परिषदांची भरती ! अर्ज करण्यासाठी आज अंतिम तारीख ! लगेच करा अर्ज !

ZP recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व ३४ जिल्हा परिषदांमध्ये ZP Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या ३४ जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सर्व ३४ जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे सर्व ३४ जिल्हा परिषदेच्या अधिनस्त … Read more