ZP Bhandara Recruitment 2023 – भंडारा जिल्हा परिषद भरती जाहीर ! विविध पदांची ३२० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

ZP Bhandara Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमध्ये ZP Bhandara Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे भंडारा जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. … Read more