ZP Kolhapur Recruitment 2023 – कोल्हापूर जिल्हा परिषद भरती ! अर्ज करण्यासाठी आज अंतिम तारीख ! ७२८ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

ZP Kolhapur Recruitment 2023

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा परिषदांमध्ये ZP Kolhapur Recruitment 2023 अंतर्गत मागील कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार भरती जाहीर करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. … Read more