Thane Mahanagar Palika Bharti 2024 – ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे विविध पदांसाठी भरती जाहीर, लगेच करा अर्ज !!

मुंबई – ठाणे महानगरपालिका तर्फे Thane Mahanagar Palika Bharti 2024 अंतर्गत “विविध संवर्गातील पदे” थेट मुलाखतीने भरण्यासाठी पदांच्या एकूण ११८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “विविध संवर्गातील ११८ रिक्त जागा “ठाणे महानगर पालिके” तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र उमेदवारांना त्या त्या पदांनुसार वेगवेगळ्या तारखेस थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि थेट मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवार “ठाणे महानगर पालिकेच्या” https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. थेट मुलाखतींची सुरुवात दिनांक १५/०१/२०२४ पासून ते दिनांक १९/०१/२०२४ रोजी पर्यंत उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदनाम समोर दर्शविलेल्या दिनांकास मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Thane Mahanagar Palika Bharti 2024

Thane Mahanagar Palika Bharti 2024 मुलाखतींच्या तारखा 

उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदनाम समोर दर्शविलेल्या दिनांकास मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.

अ.क्र. पदनाम मुलाखतीचा दिनांक
1 १) पलमोनरी लॅब टेक्निशियन

२) ऑडीओमेट्री टेक्निशयन

३) अल्ट्रा सोनोग्राफी/ सी.टी. स्कॅन तंत्रज्ञ

४) मशीन तंत्रज्ञ

५) ई.ई.जी.टेक्निशयन

६) प्रोस्टेटिक व ऑथेंटिक अक्निशियन.

१५/०१/२०२४
2 १) क्ष-किरण तंत्रज्ञ, २) सहाय्यक क्ष-किरण तंत्रज्ञ, ३) दंत तंत्रज्ञ,४) एडोस्कोपी टेक्निशयन ५) ऑडीओव्हिज्युअल टेक्निशियन. १६/०१/२०२४
3  १) ई.सी.जी. टेक्निशियन, व २) ज्युनिअर टेक्निशियन १८/०१/२०२४
4 १) वॉर्ड क्लार्क व २) सिनिअर टेक्निशियन ३) ब्लड बँक टेक्निशियन १९/०१/२०२४

 

Thane Mahanagar Palika Bharti 2024 रिक्त पदे 

  • पद आणि पदसंख्या
पद पदसंख्या
पल्मोनरी लॅब टेक्निशियन 01
ईसीजी टेक्निशियन 14
ऑडीओमेट्री टेक्निशियन 01
वॉर्ड क्लर्क 12
अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन 01
क्ष-किरण तंत्रज्ञ 12
सहाय्यक किरण तंत्रज्ञ 05
मशीन तंत्रज्ञ 01
दंत तंत्रज्ञ 03
ज्युनियर टेक्निशियन 41
सिनियर टेक्निशियन 11
ईसीजी टेक्निशियन 01
ब्लड बँक टेक्निशियन 10
प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन 01
एंडोस्कोपी टेक्निशियन 02
ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन  02
टोटल 118

 

Thane Mahanagar Palika Bharti 2024 वयोमर्यादा :-

वयोमर्यादा :- खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षे राहील.

Thane Mahanagar Palika Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
  • प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून वाचावी.⬇️

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील पहा

Karagruh Vibhag Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ! लगेच अर्ज करा !!

Leave a Comment