दिल्ली – भारतातील राष्ट्रीयकृत बँकांमधील एक सर्वात मोठी बँक म्हणून ख्याती असलेल्या भारतीय स्टेट बँकेमध्ये SBI Recruitment 2023 अंतर्गत विविध रिक्त असलेल्या पदांची संपूर्ण बँकेत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेतील ६१६० रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे भारतीय स्टेट बँकेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारतीय स्टेट बँकेच्या https://www.sbi.co.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/०९/२०२३ पासून ते दिनांक २१/०९/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/sbiaaug23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – रिक्त पदे –
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३
– शैक्षणिक पात्रता –
१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर भारतीय स्टेट बँकेच्या सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Post Name (पदाचे नाव ) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
१) भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – अँप्रेन्टिस |
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर |
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – अर्ज शुल्क –
आरक्षित प्रवर्ग |
अर्ज शुल्क |
१ ) खुला वर्ग |
रुपये ३००/- फक्त |
२) अ. जा. / अ. ज./ दिव्यांग PwBD /महिला /माजी सैनिक उमेदवार |
अर्ज शुल्क माफ |
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही | Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) | ०१/०९/२०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) | २१/०९/२०२३ |
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – वेतनश्रेणी
Post Name (पदाचे नाव ) | वेतनश्रेणी (Salary) |
भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – अँप्रेन्टिस |
The apprentices are eligible for stipend of Rs.15000/- per month for the engagement period of one year. The apprentices are not eligible for any other allowances/ benefits |
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – वयाची मर्यादा –
Post Name (पदाचे नाव ) |
वयाची अट (Age Limit) |
भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – अँप्रेन्टिस |
किमान वय : 20 वर्षे आणि कमाल वय : 28 वर्षापर्यंत |
एकूण रिक्त पदे |
6160 |
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
- अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
- उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
- उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
- उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
- उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
- उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा (Apply Online Form Here) |
येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात / Official Notification | जाहिरात वाचा |
सोबत हेही वाचा
FAQ’s
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- 01/09/2023 पासून.
SBI Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँक भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?