Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती – अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस ! लगेच करा अर्ज..!

पनवेल – सर्वांचे हार्दिक स्वागत. Panvel Mahanagarpalika Recruitment 2023पनवेल महानगरपालिका सरळसेवा भरती २०२३ जाहीर करण्यात आलेली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापिेवरील गट – ‘अ’ ते गट – ‘ड’ मधील रिक्त  असणारी पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी जाहिरात या कार्यालयाचे जा.क्र. पमपा/आस्था /२९२३/ प्र.क्र.१३/६६२/२३, दिनांक १२/०७/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेख व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरीक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. तरी Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 पनवेल महानगरपालिका सरळसेवा भरती २०२३ साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिका भरतीसाठी अर्ज सादर करण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा कालावधी दिनांक १३ जुलै, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत होता. सदर कालावधीमध्ये वाढ करून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ असा करण्यात आलेला आहे. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ -रिक्त पदे

Panvel Mahanagarpalika

पनवेल महानगरपालिका 

रिक्त पदे शैक्षणिक पात्रता
माता व बाल संगोपन अधिकारी , गट- अ १) MBBS व M.D in PSM /Community Medicine किंवा २) MBBS व DPH किंवा ३) MBBS व M. D. OBGY किंवा ४) MBBS व DGO पदवीधारक
क्षयरोग अधिकारी, गट – अ १) MBBS व M.D in PSM /Community Medicine किंवा २) MBBS व DPH किंवा ३) MBBS व M.D (T.B & Chest Diseases) किंवा ४) MBBS व MD  मेडिसीन किंवा ५) MBBS व DNB ((T.B & Respiratory Diseases) पदवीधारक
हिवताप अधिकारी, गट – अ १) MBBS व M.D in PSM /Community Medicine किंवा २) MBBS व DPH
वैद्यकीय अधिकारी, गट – अ MBBS

पशुशल्य चिकित्सक

(व्हेटर्नरी ऑफिसर), गट – अ

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी.
महापालिका उप सचिव, गट – ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
महिला व बाल कल्याण अधिकारी, गट – ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजसेवा/ विधी/मानसशात्र / गृह विज्ञान / किंवा पोषण विज्ञान शाखेची पदवी.

माहिती व जनसंपर्क अधिकारी,

गट – ब

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारिता व संज्ञापन मधील (Journalism & Mass Communication) शाखेची पदवी.
सहा. नगररचनाकार , गट – ब BE in Civil Engineering
सांख्यिकी अधिकारी, गट – ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह शाखेची पदवी.
उपमुख्य अग्निशमन अधिकारी, गट – ब

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

उप अग्निशमन केंद्र अधिकारी,

गट – क

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

प्रमुख अग्निशमन विमोचक,

गट – क

दहावी उत्तीर्ण
अग्निशामक, गट – क ७२ दहावी उत्तीर्ण
चालक यंत्र चालक, गट – क ३१ दहावी उत्तीर्ण
औषध निर्माता, गट – क बी.फार्म. पदवी
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन) ,गट – क

बारावी उत्तीर्ण व G.N.M. सर्टिफाइड

अधि. परिचारिका (जी.एन.एम),

गट – क

बारावी उत्तीर्ण व G.N.M. सर्टिफाइड
परिचारिका (ए.एन.एम), गट -क २५ बारावी उत्तीर्ण व A.N.M. सर्टिफाइड

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),

गट – क

BE in Mechnical Engineering

कनिष्ठ अभियंता (विद्युत),

गट – क

BE in Electrical Engineering

कनिष्ठ अभियंता (संगणक),

गट- क

B.E. in Computer / I.T. किंवा B.Tech. in Computer / I.T.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),

गट – क

१६

BE in Civil Engineering
कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग), गट – क

B.E. in Computer / I.T. किंवा B.Tech. in Computer / I.T.
सर्वेअर / भूमापक, गट – क Diploma in Civil Engineering
आरेखक  ( द्राफ्टमन / स्थापत्य / तांत्रिक), गट – क

बारावी उत्तीर्ण
सहायक विधी अधिकारी, गट -क LLB Degree / मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
सहायक क्रीडा अधिकारी, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. / B.P. Ed. Degree
सहायक ग्रंथपाल, गट -क B.Lib. Degree
स्वच्छता निरीक्षक, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
लघु लिपिक टंकलेखक, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
लघु लेखक (निम्नश्रेणी)  (इंग्रजी/ मराठी ) , गट – क

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
कनिष्ठ लिपिक (लेखा ), गट – क मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण ), गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
लिपिक टंकलेखक, गट – क ११८ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
वाहनचालक (जड ), गट – क १० दहावी उत्तीर्ण
वाहनचालक (हलके), गट – क दहावी उत्तीर्ण
व्हालमान / कि-किपर, गट – क दहावी उत्तीर्ण
उद्यान पर्यवेक्षक, गट – क B. SC. In Harticulture/ Agri. / forestry
                माळी, गट – ड दहावी उत्तीर्ण
एकूण रिक्त पदे ३७७
वयोमर्यादा कमीत कमी १८वर्षे  ते ३८ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज
निवड प्रक्रिया गुणवत्ता यादीप्रमाणे
शेवटची तारीख दिनांक १५ सप्टेंबर, २०२३ रात्रौ ११:५५ पर्यंत
अधिकृत संकेतस्थळ 1)  येथे क्लिक करा

2)  येथे क्लिक करा

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

पनवेल महानगरपालिका भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष  पुढीलप्रमाणे आहेत.

Panvel Mahanagarpalika

पनवेल महानगरपालिका

रिक्त पदे शैक्षणिक पात्रता
माता व बाल संगोपन अधिकारी , गट- अ १) MBBS व M.D in PSM /Community Medicine किंवा २) MBBS व DPH किंवा ३) MBBS व M. D. OBGY किंवा ४) MBBS व DGO पदवीधारक
क्षयरोग अधिकारी, गट – अ १) MBBS व M.D in PSM /Community Medicine किंवा २) MBBS व DPH किंवा ३) MBBS व M.D (T.B & Chest Diseases) किंवा ४) MBBS व MD  मेडिसीन किंवा ५) MBBS व DNB ((T.B & Respiratory Diseases) पदवीधारक
हिवताप अधिकारी, गट – अ १) MBBS व M.D in PSM /Community Medicine किंवा २) MBBS व DPH
वैद्यकीय अधिकारी, गट – अ MBBS

पशुशल्य चिकित्सक

(व्हेटर्नरी ऑफिसर), गट – अ

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी.
महापालिका उप सचिव, गट – ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी.
महिला व बाल कल्याण अधिकारी, गट – ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजसेवा/ विधी/मानसशात्र / गृह विज्ञान / किंवा पोषण विज्ञान शाखेची पदवी.

माहिती व जनसंपर्क अधिकारी,

गट – ब

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारिता व संज्ञापन मधील (Journalism & Mass Communication) शाखेची पदवी.
सहा. नगररचनाकार , गट – ब BE in Civil Engineering
सांख्यिकी अधिकारी, गट – ब मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह शाखेची पदवी.
उपमुख्य अग्निशमन अधिकारी, गट – ब

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

उप अग्निशमन केंद्र अधिकारी,

गट – क

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

प्रमुख अग्निशमन विमोचक,

गट – क

दहावी उत्तीर्ण
अग्निशामक, गट – क ७२ दहावी उत्तीर्ण
चालक यंत्र चालक, गट – क ३१ दहावी उत्तीर्ण
औषध निर्माता, गट – क बी.फार्म. पदवी
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन) ,गट – क

बारावी उत्तीर्ण व G.N.M. सर्टिफाइड

अधि. परिचारिका (जी.एन.एम),

गट – क

बारावी उत्तीर्ण व G.N.M. सर्टिफाइड
परिचारिका (ए.एन.एम), गट -क २५ बारावी उत्तीर्ण व A.N.M. सर्टिफाइड

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),

गट – क

BE in Mechnical Engineering

कनिष्ठ अभियंता (विद्युत),

गट – क

BE in Electrical Engineering

कनिष्ठ अभियंता (संगणक),

गट- क

B.E. in Computer / I.T. किंवा B.Tech. in Computer / I.T.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),

गट – क

१६

BE in Civil Engineering
कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग), गट – क

B.E. in Computer / I.T. किंवा B.Tech. in Computer / I.T.
सर्वेअर / भूमापक, गट – क Diploma in Civil Engineering
आरेखक  ( द्राफ्टमन / स्थापत्य / तांत्रिक), गट – क

बारावी उत्तीर्ण
सहायक विधी अधिकारी, गट -क LLB Degree / मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
सहायक क्रीडा अधिकारी, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. / B.P. Ed. Degree
सहायक ग्रंथपाल, गट -क B.Lib. Degree
स्वच्छता निरीक्षक, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
लघु लिपिक टंकलेखक, गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
लघु लेखक (निम्नश्रेणी)  (इंग्रजी/ मराठी ) , गट – क

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
कनिष्ठ लिपिक (लेखा ), गट – क मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण ), गट -क मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी.
लिपिक टंकलेखक, गट – क ११८ मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.
वाहनचालक (जड ), गट – क १० दहावी उत्तीर्ण
वाहनचालक (हलके), गट – क दहावी उत्तीर्ण
व्हालमान / कि-किपर, गट – क दहावी उत्तीर्ण
उद्यान पर्यवेक्षक, गट – क B. SC. In Harticulture/ Agri. / forestry
                माळी, गट – ड दहावी उत्तीर्ण

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज शुल्क

गट आकारण्यात येणारे अर्ज शुल्क / Fees
खुला गट (UR) मागास व अनाथ प्रवर्ग
गट ‘अ’ व ‘ब’ Rs. १०००/- Rs. ९००/-
गट क Rs. ८००/- Rs. ७००/-
गट ‘ड’ Rs. ६००/- Rs. ५००/-

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
Event / कार्यवाही Date / तारीख
अर्जाची सुरवात ( Application Start) १३ जुलै, २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) १५ सप्टेंबर, २०२३ रात्रौ ११:५५ पर्यंत

येथे क्लिक करा

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – वेतनश्रेणी

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

 • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
 • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
 • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया

 • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
 • कागदपत्रे तपासणी / Document verification

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 Panvel Mahanagarpalika Recruitment 2023

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

(Apply Online Form Here)

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात / Official Notification जाहिरात वाचा   

FAQ’s

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 : पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

 • उपरोक्त पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी पनवेल महानगरपालिकेची जाहिरात व्यवस्थित पाहावी.  

Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 | पनवेल महानगरपालिका भरती २०२३  कधी पासून चालू होणार आहे ?

 • १३ जुलै, २०२३ पासून.

 Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 | पनवेल महानगरपालिका भरती २०२३  मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ? 

माता व बाल संगोपन अधिकारी , गट- अ
क्षयरोग अधिकारी, गट – अ
हिवताप अधिकारी, गट – अ
वैद्यकीय अधिकारी, गट – अ

पशुशल्य चिकित्सक

(व्हेटर्नरी ऑफिसर), गट – अ

महापालिका उप सचिव, गट – ब
महिला व बाल कल्याण अधिकारी, गट – ब

माहिती व जनसंपर्क अधिकारी,

गट – ब

सहा. नगररचनाकार , गट – ब
सांख्यिकी अधिकारी, गट – ब
उपमुख्य अग्निशमन अधिकारी, गट – ब

उप अग्निशमन केंद्र अधिकारी,

गट – क

प्रमुख अग्निशमन विमोचक,

गट – क

अग्निशामक, गट – क ७२
चालक यंत्र चालक, गट – क ३१
औषध निर्माता, गट – क
सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पी.एच.एन) ,गट – क

अधि. परिचारिका (जी.एन.एम),

गट – क

परिचारिका (ए.एन.एम), गट -क २५

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी),

गट – क

कनिष्ठ अभियंता (विद्युत),

गट – क

कनिष्ठ अभियंता (संगणक),

गट- क

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),

गट – क

१६

कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्किंग), गट – क

सर्वेअर / भूमापक, गट – क
आरेखक  ( द्राफ्टमन / स्थापत्य / तांत्रिक), गट – क

सहायक विधी अधिकारी, गट -क
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, गट -क
सहायक क्रीडा अधिकारी, गट – क
सहायक ग्रंथपाल, गट -क
स्वच्छता निरीक्षक, गट -क
लघु लिपिक टंकलेखक, गट -क
लघु लेखक (निम्नश्रेणी)  (इंग्रजी/ मराठी ) , गट – क

कनिष्ठ लिपिक (लेखा ), गट – क
कनिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण ), गट -क
लिपिक टंकलेखक, गट – क ११८
वाहनचालक (जड ), गट – क १०
वाहनचालक (हलके), गट – क
व्हालमान / कि-किपर, गट – क
उद्यान पर्यवेक्षक, गट – क

Leave a Comment