मुंबई – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत KDMC Recruitment 2023 अंतर्गत वैद्यकीय आरोग्य विभागाकडील १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM ) पुढील संवर्गातील १) वैद्यकीय अधिकारी, २) स्टाफ नर्स (महिला ), तसेच ३) स्टाफ नर्स (पुरुष ) या पदांच्या एकूण १३५ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आरोग्य विभागांतर्गत विविध पदांच्या १३५ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिराती नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून थेट मुलाखतीच्या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज मागवत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीच्या वेळेस अर्जासोबत मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रति सादर करणे बंधनकारक आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि विहित नमुन्यातील अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे अटी व शर्तीनुसार सोबत घेऊन पुढील पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरेन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम ), ता. कल्याण, जि. ठाणे. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
KDMC Recruitment 2023 – रिक्त पदे
अनु.क्र |
पदांची नावे | रिक्त पदे |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स (महिला ) ३) स्टाफ नर्स (पुरुष )
|
१) ६९
२) ५८ ३) ८ |
२ | एकूण पदे | १३५ |
KDMC Recruitment 2023 – अर्ज शुल्क
अनु.क्र |
पदांची नावे | अर्ज शुल्क |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स (महिला ) ३) स्टाफ नर्स (पुरुष )
|
पदांनुसार अर्ज शुल्क, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. |
२ | एकूण पदे | १३५ |
KDMC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता
अनु.क्र |
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स (महिला ) ३) स्टाफ नर्स (पुरुष ) |
|
२ | एकूण पदे | १३५ |
KDMC Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र |
पदांची नावे | वेतनश्रेणी |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स (महिला ) ३) स्टाफ नर्स (पुरुष ) |
१) महिना रुपये ६०,०००/-
२) महिना रुपये ६०,०००/- ३) महिना रुपये २०,०००/- |
२ | एकूण पदे | १३५ |
पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.
KDMC Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स
अनु.क्र |
पदांची नावे | महत्वाच्या लिंक्स |
१ | अधिकृत जाहिरात
|
येथे क्लिक करा
|
२ | एकूण पदे | १३५ |
KDMC Recruitment 2023 – थेट मुलाखतीचा आणि अर्ज स्वीकारण्याचा वेळ आणि तारीख –
वैद्यकीय अधिकारी | मुलाखती दुपारी ३.०० वाजेपासून दिनांक ३/११/२०२३ | वैद्यकीय अधिकारी व स्टाफनर्स(१) अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी १०.०० ते १२.००
(२) अर्ज छाननीची वेळ :- सकाळी १२.०० ते ०२.०० |
स्टाफ नर्स | अर्ज स्विकारणे व छाननी दिनांक३/११/२०२३ |
KDMC Recruitment 2023 – वयाची अट
अनु.क्र |
पदांची नावे | वयाची अट |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स (महिला ) ३) स्टाफ नर्स (पुरुष ) |
१) १८ ते ७० वर्षे
२) १८ ते ६५ वर्षे ३) १८ ते ६५ वर्षे |
२ | एकूण पदे | १३५ |
हे सुद्धा वाचा
FAQ
१) KDMC Recruitment 2023 – रिक्त पदे किती आहेत ?
अनु.क्र |
पदांची नावे | रिक्त पदे |
१ | १) वैद्यकीय अधिकारी
२) स्टाफ नर्स (महिला ) ३) स्टाफ नर्स (पुरुष )
|
१) ६९
२) ५८ ३) ८ |
२ | एकूण पदे | १३५ |
२) KDMC Recruitment 2023 – थेट मुलाखतीचा आणि अर्ज स्वीकारण्याचा वेळ आणि तारखा कोणत्या आहेत ?
वैद्यकीय अधिकारी | मुलाखती दुपारी ३.०० वाजेपासून दिनांक ३/११/२०२३ | वैद्यकीय अधिकारी व स्टाफनर्स(१) अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी १०.०० ते १२.००
(२) अर्ज छाननीची वेळ :- सकाळी १२.०० ते ०२.०० |
स्टाफ नर्स | अर्ज स्विकारणे व छाननी दिनांक३/११/२०२३ |