MPSC Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगात ३७८ जागांसाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये MPSC Recruitment 2023 अंतर्गत १) प्राध्यापक, २) सहयोगी प्राध्यापक, ३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक व ४) अधिव्याख्याता या पदांच्या एकूण ३७८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयान्तर्गत शासकीय महाविद्यालयातील १) प्राध्यापक, २) सहयोगी प्राध्यापक, ३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक व ४) अधिव्याख्याता पदांच्या ३७८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २०/१०/२०२३ पासून ते दिनांक ०९/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://mpsconline.gov.in/candidate/registration पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) प्राध्यापक

 २) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

४) अधिव्याख्याता

१) ३२

२) ४६

३) २१४

४) ८६

एकूण पदे ३७८

 

MPSC Recruitment 2023 – अर्ज शुल्क

अनु.क्र
पदांची नावे अर्ज शुल्क
१) प्राध्यापक

 २) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

४) अधिव्याख्याता

१) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक – 
  • खुला – ७१९/- रुपये.
  • मागासवर्गीय /ओबीसी / EWS/PWD – ४४९/- रुपये.

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक,  ४) अधिव्याख्याता –

  • खुला – ३९४/- रुपये.
  • मागासवर्गीय /ओबीसी / EWS/PWD – २९४/- रुपये.
एकूण पदे ३७८

 

MPSC Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र
पदांची नावे शैक्षणिक पात्रता
१) प्राध्यापक

 २) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

४) अधिव्याख्याता 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.
एकूण पदे ३७८

 

MPSC Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
१) प्राध्यापक

 २) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

४) अधिव्याख्याता

१) शैक्षणिक स्तर १४ – रुपये १,४४, २००/- ते रुपये २,१८,२००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

२) शैक्षणिक स्तर १३ अ – रुपये १,३१,४००/- ते रुपये २,१७,१००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

३) शैक्षणिक स्तर १० – रुपये ५७,७००/- ते रुपये १,८२,४००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. 

४) शैक्षणिक स्तर १६ – रुपये ४४,९००/- ते रुपये १,४२,४००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते. 

एकूण पदे ३७८

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

MPSC Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अनु.क्र
पदांची नावे महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा 

अधिकृत जाहिरात ११२/२०२३

अधिकृत जाहिरात ११३/२०२३

अधिकृत जाहिरात ११४/२०२३

अधिकृत जाहिरात ११५/२०२३

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

एकूण पदे ३७८

 

MPSC Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०९/११/२०२३
एकूण जागा ३७८

MPSC Recruitment 2023 – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट [ SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट ]
१) प्राध्यापक

 २) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

४) अधिव्याख्याता

१) १९ ते ४५ वर्षे

२) १९ ते ४५ वर्षे

३) १९ ते ३८ वर्षे

४) १९ ते ३८ वर्षे

एकूण पदे ३७८
हे सुद्धा वाचा
  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) MPSC Recruitment 2023 – रिक्त पदे कोणती आहेत ?

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) प्राध्यापक

 २) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक

४) अधिव्याख्याता

१) ३२

२) ४६

३) २१४

४) ८६

एकूण पदे ३७८

 

२) MPSC Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०९/११/२०२३
एकूण जागा ३७८

 

Leave a Comment