ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ “क” गटातील मेगा भरती ! अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे दिवस !! लगेच करा अर्ज !!

मुंबई – कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र” विभागातील विविध संवर्गातील पद भरतीकरिता ESIC Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या अंतर्गत अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या https://www.esic.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०१/१०/२०२३ पासून ते दिनांक ३०/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/esicjan23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

ESIC Recruitment 2023

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – रिक्त पदे

पद पदसंख्या
ECG Technician 3
Junior Radiographer 14
Junior Medical Laboratory Technologist 21
Medical Record Assistant 5
OT Assistant 13
Pharmacist (Allopathic) 12
Radiographer 3
एकूण 71

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

पद शैक्षणिक पात्रता
ECG Technician 12वी (सायन्स) पास+ ECG डिप्लोमा
Junior Radiographer 12वी (सायन्स) पास + रेडिओग्राफी डिप्लोमा
Junior Medical Laboratory Technologist 12वी (सायन्स) पास + MLT
Medical Record Assistant 12वी (सायन्स) पास+ मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
OT Assistant 12वी (सायन्स) पास+ O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
Pharmacist (Allopathic) B.Pharm किंवा 12वी पास + D.Pharm
Radiographer 12वी (सायन्स) पास+ रेडिओग्राफी डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

 GENERAL Categories

₹500/-   

 SC/ST/PwBD/EXS/OBC/EWS ₹250/-

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
 कार्यवाही  तारीख
अर्जाची सुरवात ०१/१०/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३०/१०/२०२३

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – वेतनश्रेणी
पद वेतनश्रेणी
ECG Technician Level-4 (25500 – 81100) in a pay matrix
Junior Radiographer Level-3 in the pay matrix (21,700 – 69,100)
Junior Medical Laboratory Technologist Level-5 (29200- 92300) in a pay matrix
Medical Record Assistant Level-2 (19,900 – 63,200)
OT Assistant Level-3 in the pay matrix (21,700 – 69,100)
Pharmacist (Allopathic) Level-5 (29200- 92300) in a pay matrix
Radiographer Level-5 (29200- 92300) in a pay matrix

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – वयोमर्यादा

पद वयोमर्यादा
ECG Technician Between 18 and 25 years.
Junior Radiographer Between 18 and 25 years.
Junior Medical Laboratory Technologist Between 18 and 25 years.
Medical Record Assistant Between 18 and 25 years.
OT Assistant Not exceeding 32 years.
(Relaxable upto 37 years in case
of Govt. Servant & employees of
ESIC.)
Pharmacist (Allopathic) Not exceeding 32 years.
(Relaxable upto 37 years in case
of Govt. Servant & employees of
ESIC.)
Radiographer Between 18 and 25 years.

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

 • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
 • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
 • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
 • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
 • कागदपत्रे तपासणी / Document verification
सोबत हेही वाचा

1- PM KISAN YOJNA – नमो शेतकरी आणि पी. एम. किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळवायचे असतील, तर करा ही कामे ! शेवटची संधी !!

2- Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

3 – Krushi Sevak Bharti in Aurangabad 2023 – कृषी विभागांतर्गत छ. संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १९६ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

4- Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – कृषी विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १३० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

5- Rbi Recruitment 2023 – भारतीय रिझर्व्ह बँकेत मेगा भरती ! ४५० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

FAQ

 1. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे ?
   कार्यवाही  तारीख
  अर्जाची सुरवात ०१/१०/२०२३
  अर्ज करण्याची शेवटची तारीख ३०/१०/२०२३

   

 

 

Leave a Comment