MSC Bank Recruitment – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत लिपिक लघुलेखक कनिष्ठ अधिकारी पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज !

मुंबई – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत MSC Bank Recruitment अंतर्गत “लिपिक-लघुलेखक-कनिष्ठ अधिकारी” अशा विविध पदांच्या एकूण १५३ जागांसाठी भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे विविध विभागांतर्गत विविध पदांच्या १५३ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या https://www.mscbank.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १०/१०/२०२३ पासून ते दिनांक ३०/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

MSC Bank Recruitment

MSC Bank Recruitment – रिक्त पदे

पद  पदसंख्या
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ४५
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक १०७
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी)
Total  १५३

 

MSC Bank Recruitment – अर्ज शुल्क

पद  अर्ज शुल्क
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ₹1770 रुपये
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक ₹1180 रुपये
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) ₹1770 रुपये

 

MSC Bank Recruitment – शैक्षणिक पात्रता

पद  शैक्षणिक पात्रता
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 60% मार्कांसोबत कोणत्याही विषयातील पदवी + 02 वर्षे अनुभव पाहिजे
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक 60% मार्कांसोबत कोणत्याही विषयातील पदवी.
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) पदवीधर

 

MSC Bank Recruitment – वेतनश्रेणी
पद  वेतनश्रेणी
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी Rs. 30,000/- Per Month
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक Rs. 25,000/- Per Month
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) Rs. 50,415/- Per Month
Total  १५३

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

MSC Bank Recruitment – महत्वाच्या लिंक्स

अनु.क्र
पदांची नावे महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा 

अधिकृत जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ 

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

एकूण पदे १५३

 

MSC Bank Recruitment – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३०/१०/२०२३
एकूण जागा १५३

MSC Bank Recruitment – वयाची अट

31 ऑगस्ट 2023 रोजी

पद   वयोमर्यादा
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 23 ते 32 वर्षे
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक 21 ते 28 वर्षे
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी) 23 ते 32 वर्षे

 

हे सुद्धा वाचा

MPSC Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगात ३७८ जागांसाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) MSC Bank Recruitment – रिक्त पदे किती आहेत ?

पद  पदसंख्या
Trainee junior officer/प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ४५
Trainee clerks/प्रशिक्षणार्थी लिपिक १०७
Steno-typist Marathi in junior officer grade/लघुलेखक (मराठी)
Total  १५३

 

२) MSC Bank Recruitment – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १०/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ३०/१०/२०२३
एकूण जागा १५३

Leave a Comment