Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये १) कार्यकारी अभियंता / (ट्रान्समिशन), २) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), ३) उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन), ४) सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) आणि ५) सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) या संवर्गातील पद भरतीकरिता Mahatransco Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या ५९८ विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील विविध पदे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या https://www.mahatransco.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०४/१०/२०२३ पासून ते दिनांक २४/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Mahatransco Recruitment 2023

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – रिक्त पदे

पद क्रमांक
रिक्त पदे  पदसंख्या
पद क्र – 1  कार्यकारी अभियंता / (ट्रान्समिशन) 26
पद क्र – 2  अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 137
पद क्र – 3  उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) 39
पद क्र – 4  सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) 390
पद क्र – 5  सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) 6
  एकूण 598

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक
पद शैक्षणिक पात्रता
पद क्र – 1 Executive Engineer (Transmission) कार्यकारी अभियंता / (ट्रान्समिशन) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री . + 9 वर्षाचा अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्ष काम केलेले
पद क्र – 2 Additional Executive Engineer (Transmission) / अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री + 07 वर्षाचा अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे काम केलेले
पद क्र – 3 Deputy Executive Engineer (Transmission) / उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री + 03 वर्षाचा अनुभव
पद क्र – 4 Assistant Engineer (Transmission) / सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री
पद क्र – 5 Assistant Engineer (Telecommunication) / सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिग्री

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

 GEN/OBC/EWS

₹700/-   

 SC/ST/PwBD/EXS ₹350/-

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
 कार्यवाही  तारीख
अर्जाची सुरवात ०४/१०/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४/१०/२०२३

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – वेतनश्रेणी
पद क्रमांक
रिक्त पदे  वेतनश्रेणी
पद क्र – 1  कार्यकारी अभियंता / (ट्रान्समिशन) Rs. 81695-3145-
97420-3570-175960
पद क्र – 2  अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) Rs. 68780-2730-82430-
2900-154930.
पद क्र – 3  उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन) Rs. 61830-2515-
74405-2730-139925.
पद क्र – 4  सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन) Rs. 49210-2165-
60035-2280-119315.
पद क्र – 5  सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन) Rs. 49210-2165-
60035-2280-119315.
  एकूण 598

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – वयोमर्यादा

आरक्षित प्रवर्ग

वयोमर्यादा

 GENERAL 

The upper age limit for outsider candidate is 40 Years for OPEN Candidates.

 SC/ST/PwBD/EXS/EWS The upper age limit for Reserved Category and EWS Candidate applying for
reserved vacancy is realxable upto 45 years.

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पद क्र – 1 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पद क्र – 2 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पद क्र – 3 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पद क्र – 4 येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात पद क्र – 5 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
सोबत हेही वाचा

1- PM KISAN YOJNA – नमो शेतकरी आणि पी. एम. किसान योजनेचे १२ हजार रुपये मिळवायचे असतील, तर करा ही कामे ! शेवटची संधी !!

2- Maharashtra Forest Department – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास ; वारसांना मिळणार २५ लाख ! महाराष्ट्र सरकारचा जंगल परिसरातील रहिवाशांना दिलासा !

3 – Krushi Sevak Bharti in Aurangabad 2023 – कृषी विभागांतर्गत छ. संभाजी नगर (औरंगाबाद ) जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १९६ जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

4- Krushi Sevak Bharti in Nashik 2023 – कृषी विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये “कृषी सेवक ” पदासाठी १३० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

5- Rbi Recruitment 2023 – भारतीय रिझर्व्ह बँकेत मेगा भरती ! ४५० जागांची भरती ! लगेच करा अर्ज !

FAQ

  1. Mahatransco Recruitment 2023 – महापारेषण मेगा भरती २०२३ प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे ?
     कार्यवाही  तारीख
    अर्जाची सुरवात ०४/१०/२०२३
    अर्ज करण्याची शेवटची तारीख २४/१०/२०२३

     

Leave a Comment