MSF Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती जाहीर ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात मार्फत MSF Recruitment 2023 अंतर्गत मुंबईतील विविध विभागात “कार्यालयीन सहाय्यक” पदाच्या एकूण ०६ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कार्यालयीन सहाय्यक पदांच्या ०६ रिक्त जागा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १२/१०/२०२३ पासून ते दिनांक २५/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल  https://forms.gle/VMHoskZcBCDPKsD46  पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

MSF recruitment 2023

MSF Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
1 कार्यालयीन सहाय्यक  06
2 एकूण पदे 06

 

MSF Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – अर्ज शुल्क

  • खुल्या, मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी अर्ज शुल्क माफ.

MSF Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – शैक्षणिक पात्रता

१ – उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
२ – उमेदवार मराठी टायपिंग ३० श. प्र. मि. व इंग्रजी टायपिंग ३० श. प्र. मि. GCC ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक .
३ – उमेदवार MS – CIT ची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS – Word, Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

MSF Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
1 कार्यालयीन सहाय्यक  Rs. 25000/-  
2 एकूण पदे 06

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

MSF recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

MSF recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १२/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २५/१०/२०२३
एकूण जागा ०६

MSF recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट
1 कार्यालयीन सहाय्यक किमान २१ वर्षे, कमाल – ३५ ते ४५ वर्षे
2 एकूण पदे ०६

 

हे सुद्धा वाचा
  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ

1 – MSF recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – रिक्त पदे ?

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
1 कार्यालयीन सहाय्यक  06
2 एकूण पदे 06

 

2- MSF recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती – महत्वाच्या तारखा ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १२/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २५/१०/२०२३
एकूण जागाn ०६

Leave a Comment