BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये प्रोबेशनरी पदांची २३२ जागांची मेगा भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये BEL Recruitment 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “प्रोबेशनरी E- 2 ग्रेड” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील २३२ रिक्त प्रोबेशनरी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार “प्रोबेशनरी E-2 ग्रेड” संवर्गाच्या रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या https://bel-india.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०४/१०/२०२३ पासून ते दिनांक २८/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/84142/Index.html पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – रिक्त पदे

पदांची नावे रिक्त पदे
Probationary Engineer / E-II 205
Probationary Officer (HR) / E-II 12
Probationary Accounts Officer / E-IIपदांची नावे  15

 

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता

पद  शैक्षणिक पात्रता
Probationary Engineer / E-II B.E / B.Tech / B.Sc Engineering Graduate in Electronics and Communication /Engineering Graduate in
Mechanical / Computer Science
Probationary Officer (HR) / E-II Two years MBA/MSW/PG Degree / PG Diploma in Human Resources Mgt./Industrial Relations / Personnel
Mgt.
Probationary Accounts Officer / E-II CA/CMA Final

 

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – अर्ज शुल्क

आरक्षित प्रवर्ग

अर्ज शुल्क

GEN/EWS/OBC (NCL)  

 ११८० रुपये.

 SC/ST/PwBD/ESM

फी नाही

 

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – महत्वाच्या तारखा
 कार्यवाही  तारीख
अर्जाची सुरवात ०४/१०/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८/१०/२०२३

 

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – वेतनश्रेणी
 पदाचे नाव  वेतनश्रेणी 

“प्रोबेशनरी E- 2 ग्रेड”

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना – “40 हजार ते 1 लाख 40 हजार” रुपयांपर्यंत पगार मिळणार.

 

BEL Recruitment 2023

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – वयाची मर्यादा

 पदाचे नाव 

वयाची अट 

“प्रोबेशनरी E- 2 ग्रेड”

किमान वय :  20 वर्षे आणि कमाल वय : 30 वर्षे

एकूण रिक्त पदे 

232

 

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – अर्ज कसा करावा ?

 • अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा ला भेट द्या.
 • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
 • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
 • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
 • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
 • उमेदवाराने आपल्या गटाप्रमाणे अधिकृत शुल्क भरा .
 • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
 • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.

BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया

 • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
 • कागदपत्रे तपासणी / Document verification
BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ   येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज या संकेतस्थळावर करावा

येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  जाहिरात वाचा   

 

सोबत हेही वाचा
 1. Maratha Reservation News – मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर ! अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार ! नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन !!

 2. Bank Bharti 2023 – जी. पी. पारसिक बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

 3. Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

 4. Coal India Recruitment 2023 – कोल इंडिया लिमिटेड मध्ये नोकर भरती ! ५६० जागांची भरती ! ५० हजारपेक्षा जास्त पगार ! लगेच करा अर्ज !

 5. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

 6. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

FAQ’s


1) BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता काय आहे ?

BEL Recruitment 2023

2) BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ – कधी पासून चालू होणार आहे ?

 • 04/10/2023 पासून.


3) BEL Recruitment 2023 – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३
मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ? 

BEL Recruitment 2023

Leave a Comment