Bank Bharti 2023 – जी. पी. पारसिक बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

मुंबईजी. पी. पारसिक बँकेमध्ये Bank Bharti 2023 अंतर्गत रिक्त असलेल्या “कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी)” पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. जी. पी. पारसिक बँकेमधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जी. पी. पारसिक बँकेच्या अधिनस्त असलेल्या विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार व्यवस्थापन “कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी)” रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार जी. पी. पारसिक बँकेच्या https://gpparsikbank.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २९/०९/२०२३ पासून ते दिनांक १३/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/gppsblsep23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Bank Bharti 2023

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 30 वर्षे
अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट – https://gpparsikbank.com/

 

Bank Jobs – वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज फक्त ऑनलाइन पोर्टलद्वारे सबमिट करणे आवश्यक आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज 29 सप्टेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

 

PDF जाहिरात GP Parsik Sahakari Bank Ltd Recruitment 2023
ऑनलाईन अर्ज कराGP Parsik Sahakari Bank Ltd Online Application
अधिकृत वेबसाईटhttps://gpparsikbank.com/

सोबत हेही वाचा

1) Mahatma Phule Arogya Yojana – पंतप्रधान आयुष्यमान योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड ! सर्वांचे कार्ड वाटप सुरु ! आता सर्वांनाच मिळणार पाच लाखांचा मोफत उपचार !

2) Lpg Cylinder Rate – घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची घट ! केंद्र सरकारचा गृहिणींना मोठा दिलासा !

3) Panvel Mahanagarpalika Recruitment 2023 – पनवेल महानगरपालिका भरती २०२३ – अर्ज करण्यासाठी शेवटची संधी ! ३७७ जागांसाठी भरती ! लगेच करा अर्ज..!

4) Arogya Vibhag Nagpur Bharti 2023 – नागपूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! १ हजार ३६६ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

5) Arogya Vibhag Akola Bharti 2023 – अकोला आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ८६१ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

6) Arogya Vibhag Latur Bharti 2023 – लातूर आरोग्य विभागाची भरती जाहीर ! गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती ! ४७९ जागांची मेगा भरती ! लगेच अर्ज करा !!

 

Leave a Comment