Bombay High Court Recruitment 2023 – मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या स्वीय सहाय्यकांची भरती जाहीर ! पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – मुंबई उच्च न्यायालया मार्फत Bombay High Court Recruitment 2023 अंतर्गत “न्यायाधीशांच्या स्वीय सहाय्यकांसाठी” ३४ रिक्त असलेल्या पदांच्या ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. न्यायाधीशांचे स्वीय सहायक या पदांच्या ३४ रिक्त जागा मुंबई उच्च न्यायालया तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या https://bombayhighcourt.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १२/१०/२०२३ पासून ते दिनांक २६/१०/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://bhc.gov.in/bhcparecruitment2023/home.php पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
1 न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक 34
2 एकूण पदे 34

 

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – अर्ज शुल्क

  • खुल्या, मागासवर्गीय/आ.दृ.घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – ₹.3००/-

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता – विद्यापीठ पदवी असणे आवश्यक आहे. तथापि, ही अट शिथिल केली जाऊ शकते, जर उमेदवार 10 वर्षांपेक्षा कमी नसेल किंवा लघुलेखक (उच्च श्रेणी) म्हणून उच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणात किंवा 8 वर्षांपेक्षा कमी नसेल. ऍडव्होकेट जनरल किंवा गव्हर्नमेंट प्लीडर यांच्या कार्यालयात, कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे.

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
1 न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक S-23 : Rs. 67700/-208700/-  
2 एकूण पदे 34

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १२/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २६/१०/२०२३
एकूण जागा ३४

Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट
1 न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक किमान २१ वर्षे, कमाल – ३८ ते ४५ वर्षे
2 एकूण पदे 34

 

हे सुद्धा वाचा
  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ
  1. Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती – रिक्त पदे ?
अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
1 न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक 34
2 एकूण पदे 34

 

2) Bombay High Court Recruitment 2023 – न्यायाधीशांचे स्वीय सहाय्यक भरती २०२३ – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १२/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २६/१०/२०२३
एकूण जागा ३४

 

 

 

Leave a Comment