Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात विविध पदांसाठी मेगा भरती ! लगेच करा अर्ज !!

नाशिक – नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागामध्ये Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स व ए.एम.एन.” करीता विविध पदाच्या एकूण ९६ जागांसाठी ऑफलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विविध पदाच्या ९६ रिक्त जागा नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑफलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑफलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागाच्या https://nmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १९/१०/२०२३ ते २६/१०/ २०२३ पर्यंत “सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक” येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जातील. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – रिक्त पदे

अ.क्र. पदनाम पदसंख्या
1 शल्यचिकित्सक (General Surgeon) 2
2 वैद्यक शास्त्र तज्ञ (Physician) 4
3 स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) 5
4 बालरोग तज्ञ (Pediatrician) 5
 5 क्ष किरण तज्ञ (Radiologist) 2
 6 बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) 2
 7 नाक कान घसा तज्ञ (ENT Specialist) 2
 8 मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) 1
 9 दंतशल्य चिकित्सक (Dentist) 3
 10 पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी 10
 11 आयुष वैद्यकिय अधिकारी 20
 12 स्टाफनर्स 20
 13 ए.एन.एम. 20
एकूण 96

 

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – अर्ज शुल्क

अ.क्र. पदनाम पदसंख्या
1 शल्यचिकित्सक (General Surgeon) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
2 वैद्यक शास्त्र तज्ञ (Physician) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
3 स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
4 बालरोग तज्ञ (Pediatrician) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 5 क्ष किरण तज्ञ (Radiologist) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 6 बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 7 नाक कान घसा तज्ञ (ENT Specialist) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 8 मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 9 दंतशल्य चिकित्सक (Dentist) अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 10 पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 11 आयुष वैद्यकिय अधिकारी अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 12 स्टाफनर्स अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
 13 ए.एन.एम. अर्ज शुल्क माफ करण्यात आलेले आहे.
एकूण 96

 

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

अ.क्र. पदनाम शैक्षणिक पात्रता
1 शल्यचिकित्सक (General Surgeon) M.S/D.N.B./F.C.P.S. in Gen Surgery
2 वैद्यक शास्त्र तज्ञ (Physician) M.D/D.N.B./ F.C.P.S. in General Medicine
3 स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) MD/MS (OBGY)/ D.N.B. (OBGY) / D.G.O.
4 बालरोग तज्ञ (Pediatrician) M.D./D.N.B. /Diploma in Pediatrics.
 5 क्ष किरण तज्ञ (Radiologist) M.D. /D.N.B. /Diploma in Radiology.
 6 बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) M.D./D.N.B./Diploma in Anesthesia
 7 नाक कान घसा तज्ञ (ENT Specialist) M.S. /D.N.B. / Diploma in ENT
 8 मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) M.D. /D.N.B. /Diploma in Psychiatry
 9 दंतशल्य चिकित्सक (Dentist) B.D.S.
 10 पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी M.B.B.S.
 11 आयुष वैद्यकिय अधिकारी B.A.M.S.
 12 स्टाफनर्स B.Sc. Nursing/GNM
 13 ए.एन.एम. ANM

 

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – वेतनश्रेणी
अ.क्र. पदनाम वेतनश्रेणी
1 शल्यचिकित्सक (General Surgeon) प्रतिमहा ७५०००/- रुपये
2 वैद्यक शास्त्र तज्ञ (Physician) प्रतिमहा ७५०००/- रुपये
3 स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) प्रतिमहा ७५०००/- रुपये
4 बालरोग तज्ञ (Pediatrician) प्रतिमहा ७५०००/- रुपये
 5 क्ष किरण तज्ञ (Radiologist) प्रतिमहा ७५०००/- रुपये
 6 बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) प्रतिमहा ७५०००/- रुपये
 7 नाक कान घसा तज्ञ (ENT Specialist) प्रतिमहा ७५०००/- रुपये
 8 मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) प्रतिमहा ७५०००/- रुपये
 9 दंतशल्य चिकित्सक (Dentist) प्रतिमहा ३००००/- रुपये
 10 पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी प्रतिमहा ६००००/- रुपये
 11 आयुष वैद्यकिय अधिकारी प्रतिमहा ४००००/- रुपये
 12 स्टाफनर्स प्रतिमहा २००००/- रुपये
 13 ए.एन.एम. प्रतिमहा १८०००/- रुपये
एकूण ९६

 

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा

ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १९/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २६/१०/ २०२३
एकूण जागा ९६

Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – वयाची अट

अ.क्र. पदनाम  वयाची अट
1 शल्यचिकित्सक (General Surgeon) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
2 वैद्यक शास्त्र तज्ञ (Physician) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
3 स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
4 बालरोग तज्ञ (Pediatrician) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 5 क्ष किरण तज्ञ (Radiologist) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 6 बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 7 नाक कान घसा तज्ञ (ENT Specialist) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 8 मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 9 दंतशल्य चिकित्सक (Dentist) कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 10 पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 11 आयुष वैद्यकिय अधिकारी कमाल वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत राहील.
 12 स्टाफनर्स कमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत राहील.
 13 ए.एन.एम. कमाल वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत राहील.
एकूण ९६

 

हे सुद्धा वाचा
  1. Raj Thackeray – आजची मोठी बातमी : महाराष्ट्रातील ४४ टोल नाके बंद होणार, राज्य सरकारकडून राज ठाकरेंना पुढील १४ आश्वासने !!

  2. Raj Thackeray – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांची टोल व पोलिसांची घरे, अत्यावश्यक सेवा कर्मचारी घरे, तसेच महाराष्ट्रातील विविध विषयासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

  3. ESIC Recruitment 2023 – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात “क” गटातील पदांसाठी मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

  4. Lek Ladki Yojana 2023 – महाराष्ट्र राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना – मुलींना करणार लखपती – त्यांना मिळणार १ लाख १ हजार रुपये !!

  5. Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

  6. MPSC Group C Recruitment 2023 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट – क अंतर्गत ७५१० जागांसाठी मेगा भरती जाहीर ! या तारखेपासून अर्ज सुरु ! लगेच करा अर्ज !!

FAQ
  1. Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – रिक्त पदे किती आहेत ?
अ.क्र. पदनाम पदसंख्या
1 शल्यचिकित्सक (General Surgeon) 2
2 वैद्यक शास्त्र तज्ञ (Physician) 4
3 स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) 5
4 बालरोग तज्ञ (Pediatrician) 5
 5 क्ष किरण तज्ञ (Radiologist) 2
 6 बधिरीकरण तज्ञ (Anesthetist) 2
 7 नाक कान घसा तज्ञ (ENT Specialist) 2
 8 मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) 1
 9 दंतशल्य चिकित्सक (Dentist) 3
 10 पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी 10
 11 आयुष वैद्यकिय अधिकारी 20
 12 स्टाफनर्स 20
 13 ए.एन.एम. 20
एकूण ९६

 

2 – Nashik Mahanagar Palika Recruitment 2023 – महत्वाच्या तारखा ?

ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक १९/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २६/१०/ २०२३
एकूण जागा ९६

 

Leave a Comment