मुंबई – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळात Marathi Vishwakosh Recruitment 2023 अंतर्गत मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) “गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई” या पदांवर एकूण ०९ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई” पदाच्या ०९ रिक्त जागा “मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या” https://marathivishwakosh.org/notices/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०२/१२/२०२३ पासून ते दिनांक २१/१२/२०२३ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/mrmvnmsep23 या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Marathi Vishwakosh Recruitment 2023 रिक्त पदे
पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
संपादकीय सहायक | 04 |
ग्रंथालयीन सहायक | 01 |
शिपाई | 04 |
एकूण | 09 |
Marathi Vishwakosh Recruitment 2023 अर्ज शुल्क
परीक्षा शुल्क :-
- अमागास : रु. १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ / अनाथ/दिव्यांग : रु. ९००/-
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षाशुल्क ना-परतावा (Non refundable) आहे.
- कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित/रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवाराला परत करण्यात येणार नाही.
- माजी सैनिक/दिव्यांग भाजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही.
Marathi Vishwakosh Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता
पद आणि शैक्षणिक पात्रता
पद | शैक्षणिक पात्रता |
संपादकीय सहायक | १) मराठी विषयातील पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असलेले;
२) मराठी मधील संपादकीय किंवा संशोधन कार्याचा किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले. |
ग्रंथालयीन सहायक | १) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणारे;
२) ग्रंथालय शास्त्रातील पदवी धारण केलेले; आणि ३) ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपालाचे प्रमाणपत्र धारण केलेले; |
शिपाई | उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक राहील. |
Marathi Vishwakosh Recruitment 2023 वयाची मर्यादा
- वयोमर्यादा
- जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक २१,१२.२०२३ रोजी गणण्यात येईल.
- संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व शिपाई या पदांसाठी किमान वय १८ वर्षे पूर्ण केलेले असावे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी ४५वर्षापेक्षा) जास्त नसावे.
Marathi Vishwakosh Recruitment 2023 वेतनश्रेणी
पद आणि वेतन
पद | वेतन |
संपादकीय सहायक | एस-१० २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) |
ग्रंथालयीन सहायक | एस-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) |
शिपाई | एस-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (सातव्या वेतन आयोगानुसार) |
Marathi Vishwakosh Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अभ्यासक्रम | येथे क्लिक करा |
कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी
अर्ज करण्यासाठी लिंक ओपन न झाल्यास मोबाईल रोटेट करावा.
Marathi Vishwakosh Recruitment 2023 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 02/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 21/12/23 |
एकूण जागा | 09 |
हे हि वाचा
FAQ
१) Marathi Vishwakosh Recruitment 2023 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?
- पद आणि पदसंख्या
पद | पदसंख्या |
संपादकीय सहायक | 04 |
ग्रंथालयीन सहायक | 01 |
शिपाई | 04 |
एकूण | 09 |
२) Marathi Vishwakosh Recruitment 2023 भरतीसाठी महत्वाच्या कोणत्या ?
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 02/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 21/12/23 |
एकूण जागा | 09 |