Nagpur Staff Nurse Bharti – नागपूर महानगरपालिका-NHM अंतर्गत स्टाफ नर्स पदाच्या जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – नागपूर महानगरपालिका-NHM तर्फे Nagpur Staff Nurse Bharti अंतर्गत “स्टाफ नर्स” या पदांच्या एकूण ८१ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “स्टाफ नर्स” पदांच्या ८१ रिक्त जागा नागपूर महानगरपालिका-NHM विभागातर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “नागपूर महानगरपालिका-NHM विभागाच्या”  https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १३/१२/२०२३ पासून ते दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत https://forms.gle/XfqZFXcrcTej7po67 या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Nagpur Staff Nurse Bharti

नागपूर महानगरपालिका-NHM अंतर्गत स्टाफ नर्स पदाच्या 81 जागांसाठी भरती

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 13/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 18/12/23
एकूण जागा 81

 

Nagpur Staff Nurse Bharti पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
स्टाफ नर्स 81

 

Nagpur Staff Nurse Bharti पद आणि शैक्षणिक अर्हता

पद  शैक्षणिक अर्हता
स्टाफ नर्स GNM कोर्स किंवा B.SC (Nursing) व महाराष्ट्र नसग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, ( अनुभव असल्यास प्राधान्य.)

 

Nagpur Staff Nurse Bharti पद आणि वेतन
पद  वेतन
स्टाफ नर्स रु. २०,०००/-

 

Nagpur Staff Nurse Bharti वयोमर्यादा

वयोमर्यादा :- मागासवर्गीय करीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे व खल्या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Leave a Comment