मुंबई – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके मध्ये India Post Payments Bank Bharti 2024 अंतर्गत “महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी” या पदाच्या एकूण ०१ जागेसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी” पदाच्या ०१ रिक्त जागा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या” https://www.ippbonline.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक १५/१२/२०२३ पासून ते दिनांक ११/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/ippblnov23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
India Post Payments Bank Bharti 2024 रिक्त पदे
- पदाचे नाव – महाव्यवस्थापक (वित्त)/मुख्य वित्त अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
India Post Payments Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता – Chartered Accountant (CA) from ICAI. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
India Post Payments Bank Bharti 2024 वयाची मर्यादा
- वयोमर्यादा – 38 ते 55 वर्षे
India Post Payments Bank Bharti 2024 अर्ज शुल्क
- अर्ज शुल्क –
- SC/ST/PWD (Only Intimation charges) – INR 150.00
- For all others – INR 750.00
India Post Payments Bank Bharti 2024 वेतनश्रेणी
India Post Payments Bank Bharti 2024 महत्वाच्या तारखा
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक | 15/12/23 |
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक | 04/01/24 |
एकूण जागा | 01 |
India Post Payments Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |