PCMC Fireman Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमॅन पदासाठी १५० जागांची मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे PCMC Fireman Bharti 2024 अंतर्गत “अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर” या पदाच्या एकूण १५० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे “अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर” या पदाच्या १५० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २६/०४/२०२४ पासून दिनांक १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/13487082381714114128.pdf  या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

PCMC Fireman Bharti 2024

PCMC Fireman Bharti 2024 रिक्त पदे

पदनाम  पद संख्या
अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर 150

PCMC Fireman Bharti 2024 ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २६/०४/२०२४
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत
ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ०७ दिवस आधी
ऑनलाईन परिक्षेचा दिनांक व ठिकाण www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

PCMC Fireman Bharti 2024 पदनाम, वेतनश्रेणी 

पदनाम  वेतनश्रेणी
अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर (वेतनश्रेणी एस-६- १९,९००-६३,२००)

 

PCMC Fireman Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

(1) माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

२) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्रिशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.

३) एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण.

४) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

५) शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्त वजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली,

६) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्षे ३० पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांसाठी वय वर्ष ३३ पेक्षा अधिक नसावे.

(७) किंवा संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील.

PCMC Fireman Bharti 2024 वयोमर्यादा

17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]

अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचा.

PCMC Fireman Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स 

येथे करा अर्ज Apply Now
अधिकृत जाहिरात Apply Now
अधिकृत वेबसाईट Apply Now

 

हे ही वाचा

Vidyut Sahayak Recruitment 2024 – महावितरण मध्ये विद्युत सहायक पदांसाठी ५३४७ जागांसाठी भरती ! ही आहे अर्ज करण्याची शेवटची नवीन तारीख ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) PCMC Fireman Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

पदनाम  पद संख्या
अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर 150

२) PCMC Fireman Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २६/०४/२०२४
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत
ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत १७/०५/२०२४ वेळ सांय ६.०० पर्यंत
ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या ०७ दिवस आधी
ऑनलाईन परिक्षेचा दिनांक व ठिकाण www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

Leave a Comment