PCMC Fireman Bharti 2024 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमॅन पदासाठी १५० जागांची मोठी भरती ! लगेच करा अर्ज !!

PCMC Fireman Bharti 2024

मुंबई – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे PCMC Fireman Bharti 2024 अंतर्गत “अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर” या पदाच्या एकूण १५० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे “अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर” या पदाच्या १५० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक … Read more