नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) यांच्यातर्फे Anganwadi Bharti 2023 – अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण १७ जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. १२वी पास इच्छूक व पात्र महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी उत्तीर्ण महिला उमेदवारांनी १४ जुलै, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरती संदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.
Organization (संस्था ) |
Anganwadi Bharti 2023( महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन ) |
जाहिरात क्रमांक (Advertisement No.) |
०१बा.वि.प्र.अ./नागरी/वाशीम/२०२३-२४/१३४ |
Post Name (पदाचे नाव ) |
अंगणवाडी मदतनीस |
एकूण रिक्त पदे |
१७ |
शैक्षणिक पात्रता |
बारावी पास |
कामाचे ठिकाण |
अकोला – वाशीम |
वयोमर्यादा |
१८ ते ३८ वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष) |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑफलाईन अर्ज |
निवड प्रक्रिया |
गुणवत्ता यादीप्रमाणे |
शेवटची तारीख |
१४जुलै, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ |
Anganwadi Bharti 2023 पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
पदाचे नाव (Post Name) |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
अंगणवाडी मदतनीस |
बारावी पास |
- कमीत कमी वय – १८ वर्षे
- जास्तीत जास्त वय – ३८ वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष)
पदाचे नाव (Post Name) |
रिक्त जागा (No. of Posts) |
अंगणवाडी मदतनीस |
१७ |
एकूण जागा (Total Posts) |
१७ |
आरक्षणानुसार / Category |
अर्ज शुल्क / Fees |
खुला गट (UR) / इतर मागासवर्गीय (OBC ) |
अर्ज शुल्क नाही |
अ. जा. / अ.ज./ महिला/ PWBD (SC/ST/Women/PWBD) |
अर्ज शुल्क नाही |
Event / कार्यवाही |
Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) |
०३ जुलै, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) |
१४ जुलै, २०२३ |
- उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.
पदाचे नाव (Name of Posts ) |
पगार / वेतन /मानधन |
अंगणवाडी मदतनीस |
रुपये ५५००/- |
- इच्छूक व पात्र उमेदवारांनी महाराषट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://washim.gov.in ला भेट द्या.
- उपरोक्त संकेतस्थळावरून अधिकृत अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यावा.
- डाउनलोड केलेला अर्ज प्रिंट करून व्यवस्थित भरून घ्यावा.
- संपूर्ण माहिती भरलेला अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या अधिकृत पत्त्यावर वेळेत पोहच करावा.
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
अधिकृत संकेतस्थळ / Official Website | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना / Application Format | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात / Official Notification | जाहिरात वाचा |
FAQ’s
- उमेदवार १२वी पास असणे आवश्यक आहे.
- ०३जुलै, २०२३ पासून.
- अंगणवाडी मदतनीस