Anganwadi Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी भरती २०२३ जाहीर, इच्छूक व पात्र उमेदवारांनी आजच करा अर्ज…!

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) यांच्यातर्फे Anganwadi Bharti 2023 – अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण १७ जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे.  १२वी पास इच्छूक व पात्र महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी उत्तीर्ण महिला उमेदवारांनी १४ जुलै, २०२३ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. भरती संदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide

Table of Contents

Anganwadi Bharti 2023

 

Anganwadi Bharti 2023 – Online Overview | महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी भरती २०२३

Organization (संस्था )

Anganwadi Bharti 2023

( महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन )

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

०१बा.वि.प्र.अ./नागरी/वाशीम/२०२३-२४/१३४

Post Name  (पदाचे नाव )

अंगणवाडी मदतनीस

एकूण रिक्त पदे

१७

शैक्षणिक पात्रता

बारावी पास

कामाचे ठिकाण

अकोला – वाशीम

वयोमर्यादा

१८ ते ३८ वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष)

अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

१४जुलै, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

येथे क्लिक करा

 

Anganwadi Bharti 2023 Eligibility Critieria | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

Anganwadi Bharti 2023  पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

अंगणवाडी मदतनीस

बारावी पास

 

Anganwadi Bharti 2023 Age Limit | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ वयाची अट
  • कमीत कमी वय – १८ वर्षे
  • जास्तीत जास्त वय – ३८ वर्षे (विधवा महिला कमाल ४० वर्ष)
Anganwadi Bharti 2023 Vacancy | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

 अंगणवाडी मदतनीस

१७

 एकूण  जागा (Total Posts)

 १७

 

Anganwadi Bharti 2023 Application Fee  | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ अर्ज शुल्क

 

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) / इतर मागासवर्गीय (OBC )

अर्ज शुल्क नाही

अ. जा. / अ.ज./ महिला/ PWBD (SC/ST/Women/PWBD)

अर्ज शुल्क नाही

 

Important Dates of Anganwadi Bharti 2023 | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

०३ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

१४ जुलै, २०२३

 

Salary of Anganwadi Bharti 2023 | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ साठी वेतन

  • उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल.

पदाचे नाव (Name of Posts )

पगार / वेतन /मानधन

अंगणवाडी मदतनीस

रुपये ५५००/-

 

How to Apply for Anganwadi Bharti 2023 | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ अर्ज कसा करावा ?
  • इच्छूक व पात्र उमेदवारांनी महाराषट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://washim.gov.in ला भेट द्या.
  • उपरोक्त संकेतस्थळावरून अधिकृत अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यावा.
  • डाउनलोड केलेला अर्ज प्रिंट करून व्यवस्थित भरून घ्यावा.
  • संपूर्ण माहिती भरलेला अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • उमेदवारांनी आपले अर्ज जाहिरातीमध्ये दिलेल्या अधिकृत पत्त्यावर वेळेत पोहच करावा.
Anganwadi Bharti 2023 Selection Process | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया –
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification

Anganwadi Bharti 2023 Important Link | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना / Application Format येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात / Official Notification जाहिरात वाचा

 

 FAQ’s

What is Eligibility of Anganwadi Bharti 2023?  महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ? 

  • उमेदवार १२वी पास असणे आवश्यक आहे.
 Anganwadi Bharti 2023 | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
  • ०३जुलै, २०२३ पासून.
Anganwadi Bharti 2023 | महाराष्ट्र अंगणवाडी भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
  • अंगणवाडी मदतनीस

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment