Anganwadi Bharti 2023 – महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी भरती २०२३ जाहीर, इच्छूक व पात्र उमेदवारांनी आजच करा अर्ज…!
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी ) यांच्यातर्फे Anganwadi Bharti 2023 – अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी एकूण १७ जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. १२वी पास इच्छूक व पात्र महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. १२वी उत्तीर्ण … Read more