Bank of Maharashtra Recruitment – बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !

मुंबई – बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये “क्रेडिट ऑफिसर स्केल I व क्रेडिट ऑफिसर स्केल II” या पद भरतीकरिता Bank of Maharashtra Recruitment अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये १०० “क्रेडिट ऑफिसर स्केल I व क्रेडिट ऑफिसर स्केल II” रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्राच्या https://bankofmaharashtra.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २३/१०/२०२३ पासून ते दिनांक ०६/११/२०२३ रोजी पर्यंत अर्ज करण्यासाठी भर्ती पोर्टल https://ibpsonline.ibps.in/bomcooct23/ पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

 

Bank of Maharashtra Recruitment

 

Bank of Maharashtra Recruitment – रिक्त पदे

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) क्रेडिट ऑफिसर स्केल I

२) क्रेडिट ऑफिसर स्केल II

१) ५०

२) ५०

एकूण पदे १००

 

Bank of Maharashtra Recruitment – अर्ज शुल्क

अनु.क्र
पदांची नावे अर्ज शुल्क
१) क्रेडिट ऑफिसर स्केल I

२) क्रेडिट ऑफिसर स्केल II

UR / EWS / OBC – Rs. 1180 /-

SC / ST / PWBD – Rs. 118/-  

एकूण पदे १००

 

Bank of Maharashtra Recruitment – शैक्षणिक पात्रता

अनु.क्र
पदांची नावे शैक्षणिक पात्रता
१) क्रेडिट ऑफिसर स्केल I

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

२) क्रेडिट ऑफिसर स्केल II

1. Bachelor’s Degree from a University/ Institute with minimum 60% (55% for SC/ST/OBC/PWBD) marks aggregate in all years / semesters recognized by Government of India or its Regulatory bodies. And

 

2. Professional Qualifications (Compulsory), any one: MBA (Full time) preferably in Banking/Finance / Banking & Finance / Marketing / Forex / Credit from a University/Institute recognized by Government of India or its Regulatory Bodies /PGDBA/PGDBM/CA/CFA/ICWA/ Financial Risk Manager. Or

3. In case candidate does not possess any of the professional qualification, he/she may apply for the post subject to production of experience certificate of having worked in Specialized Branches/ Controlling Offices i.e. ZOS / ROS/ Commercial / Corporate Credit Departments at Head and Zonal Office level for at least 3 Years in any Public/Private/Foreign Banks / Financial Institutions. Or

4. Out of three years post- qualification experience (As mentioned in ‘Experience’) minimum two year should be as a Branch Head, in case candidate has not worked, in Specialized Branches/Controlling Offices i.e. ZOS/ROS/Commercial / Corporate Credit Departments at Head and Zonal Office in any Public/Private/ Foreign Banks/Financial Institutions.

+

03 वर्षे अनुभव

 

1. Bachelor’s Degree from a University / Institute with minimum 60% (55% for SC/ST/OBC/PwBD) marks aggregate in all years / semesters recognized by Government of India or its Regulatory bodies. And

2. Professional Qualifications (Compulsory), any one: MBA (Full time) preferably in Banking / Finance / Banking & Finance / Marketing / Forex / Credit from a University/Institute recognized by Government of India or its Regulatory Bodies /PGDBA/PGDBM/CA/CFA/ICWA/ Financial Risk Manager. Or

3. In case candidate does not possess any of the professional qualification, he/she may apply for the post subject to production of experience certificate of having worked in Specialized Branches / Controlling Offices i.e. ZOS / ROS/ Commercial / Corporate Credit department at Head and Zonal Office level for at least 5 Years in any Public/Private/Foreign Banks / Financial Institutions. Or

4. Out of five years post- qualification experience (As mentioned in ‘Experience’) minimum four year should be as a Branch Head, in case candidate has not worked, in Specialized Branches/Controlling Offices i.e. ZOS/ROS/Commercial / Corporate Credit department at Head and Zonal Office in any Public/Private/ Foreign Banks / Financial Institutions.

+

05 वर्षे अनुभव

 

एकूण पदे १००

 

Bank of Maharashtra Recruitment – वेतनश्रेणी
अनु.क्र
पदांची नावे वेतनश्रेणी
१) क्रेडिट ऑफिसर स्केल I

२) क्रेडिट ऑफिसर स्केल II

1) Scale of Pay – Scale II – Rs. 48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810

2)  Scale of Pay – Scale III – Rs. 63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230 

एकूण पदे १००

पदांनुसार शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा वेगवेगळ्या आहेत. कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी जाहिरातीमध्ये सविस्तरपणे सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

Bank of Maharashtra Recruitment – महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

Bank of Maharashtra Recruitment – महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २३/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०६/११/२०२३
एकूण जागा १००

Bank of Maharashtra Recruitment – वयाची अट

अनु.क्र
पदांची नावे वयाची अट
१) क्रेडिट ऑफिसर स्केल I

२) क्रेडिट ऑफिसर स्केल II

1) 25 ते 32 वर्षे

2) 25 ते 35 वर्षे

एकूण पदे १००

हे सुद्धा वाचा

 Mahatransco Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये मेगा भरती ! इच्छूकांनी लगेच करा अर्ज !!

FAQ

1 – Bank of Maharashtra Recruitment – रिक्त पदे किती आहेत ? 

अनु.क्र
पदांची नावे रिक्त पदे
१) क्रेडिट ऑफिसर स्केल I

२) क्रेडिट ऑफिसर स्केल II

१) ५०

२) ५०

एकूण पदे १००

2 – Bank of Maharashtra Recruitment – महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक २३/१०/२०२३
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक ०६/११/२०२३
एकूण जागा १००

 

Leave a Comment