BMC Bharti 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी जाहीर भरती ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये BMC Bharti 2024 अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)” या पदाच्या एकूण ३८ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये “मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)” पदाच्या ३८ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या” https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक २४/०२/२०२४ पासून दिनांक १५/०३/२०२४ पर्यंत https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

BMC Bharti 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 24/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 15/03/24
एकूण जागा 38

 

BMC Bharti 2024 रिक्त जागा

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या 
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) 38

 

BMC Bharti 2024 वयोमर्यादा

  • वयोमर्यादा :-

(अ) आराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी = किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे

(ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी = किमान १८ वर्षे व कमाल ४३ वर्षे

BMC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
  • शैक्षणिक अर्हता :- मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदाची शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे आहे.

1.उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयव्रात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

२. उमेदबार SAP HCM प्रमाणपत्रधारक असावा आणि Indian payroll मधील (Payroll Configuration, Running Payroll etc.) प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.

३. उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4.उमेदवार संगणक ज्ञानाची MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा. सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान) महाराष्ट्र शासन यांनी शासन पूरकपत्रं क्र. मातंस/२०१२/प्र. क्र.२७७/३९ दि.०८.०१.२०१८ अन्वये शासन निर्णयात केलेल्या सुधारणेनुसार खालील नमूद केलेल्या प्रकरणांमध्ये संगणक अर्हता उत्तीर्ण असल्याचे समजण्यात येईल.

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी.

अर्ज करण्यासाठी कम्प्युटरचा वापर करावा.

BMC Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे देखील वाचा

Central Bank of India Recruitment 2024 – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी ३००० जागांची जाहीर भरती ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) BMC Bharti 2024 भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या 
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) 38

 

२) BMC Bharti 2024 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 24/02/24
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 15/03/24
एकूण जागा 38

 

Leave a Comment