BSF Bharti 2023 – सीमा सुरक्षा दलामध्ये  भरती सुरू, ६९ हजार पगार , दहावी पास लगेच अर्ज करा..!

मुंबई – सीमा सुरक्षा दल (Border Security Force (BSF ) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) भरतीची जाहिरात BSF Bharti 2023 निघाली आहे. सदर भरती प्रक्रियेत एकूण २६०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर ( BSF Bharti 2023 ) भरती प्रकियेसाठी इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करण्याची तारीख ३० ऑगस्ट, २०२३ आहे. इच्छूक उमेदवारांचे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. पात्रता धारक उमेदवारांनी केवळ दिलेल्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपला अर्ज करावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF च्या अधिकृत संकेतस्थळ www.bsf.nic.in वर जाहिरात  प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांची असेल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Contents hide

Table of Contents

BSF Bharti 2023
BSF Bharti 2023 – Online Overview | सीमा सुरक्षा दल भरती २०२३

Organization (संस्था )

Directorate General Border Security Force

जाहिरात क्रमांक (Advertisement No.)

No.9A/CT(TM)-2023/Pers(Rectt)/BSF/2023/

Post Name  (पदाचे नाव )

Constable (Tradesman )

२६०५

एकूण रिक्त पदे

२६०५

वयोमर्यादा

कमीत कमी १८ वर्षे ते २५ वर्षे

(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट )

शैक्षणिक पात्रता

दहावी पास

कामाचे ठिकाण

भारत

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन अर्ज

निवड प्रक्रिया

गुणवत्ता यादीप्रमाणे

शेवटची तारीख

३० ऑगस्ट, २०२३

अधिकृत संकेतस्थळ

https://rectt.bsf.gov.in

 

BSF Bharti 2023 Eligibility Critieria | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ शैक्षणिक पात्रता निकष

BSF Bharti 2023 | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.

पदाचे नाव (Post Name)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification )

Constable (Tradesman )

दहावी पास

 

BSF Bharti 2023 Age Limit | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ वयाची अट

पदाचे नाव (Post Name)

वयाची अट (Age Limit)

Constable (Tradesman)

कमीत कमी १८ वर्षे ते २५ वर्षे

(मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट )

एकूण रिक्त पदे

२६०५

           

BSF Bharti 2023 Vacancy | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ रिक्त जागा

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

Constable (Tradesman)

२६०५

एकूण रिक्त पदे

२६०५

 

BSF Bharti 2023 Application Fee | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ अर्ज शुल्क

आरक्षणानुसार / Category

अर्ज शुल्क / Fees

खुला गट (UR) /आर्थिक मागास (EWS) इतर मागासवर्गीय (OBC)  

कोणतेही शुल्क नाही.

अ. जा. / अ.ज./ PWED ( SC/ST/PWED ) 

कोणतेही शुल्क नाही.

 

Important Dates of BSF Bharti 2023 | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा

Event / कार्यवाही

Date / तारीख

अर्जाची सुरवात ( Application Start)

१९ जुलै, २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply)

३० ऑगस्ट, २०२३

 

Salary of BSF Bharti 2023  | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ साठी वेतन

पदाचे नाव (Post Name)

वेतन / Salary

Constable (Tradesman )

Rs. २१७००/- – Rs. ६९१००/-

 

How to Apply for BSF Bharti 2023 Apply Online | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ अर्ज कसा करावा ?

  • अधिकृत संकेतस्थळ https://rectt.bsf.gov.in ला भेट द्या.
  • उमेदवाराची नोंदणी करून घ्यावी.
  • नोंदणीकृत उमेदवाराने लॉगिन करावे.
  • उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा .
  • उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  • उमेदवाराने सबमिट बटण दाबा .
  • उमेदवाराने अर्जाचे प्रिंट घ्या.
BSF Bharti 2023 Selection Process | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया
  • गुणवत्ता यादीनुसार / Merit List
  • कागदपत्रे तपासणी / Document verification
BSF Bharti 2023 Important Link | सीमा सुरक्षा दल भरती २०२३  उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक

अधिकृत संकेतस्थळ / Official Website

येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज / Apply Online

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात / Official Notification

जाहिरात वाचा १ pdf 

जाहिरात २ pdf

 

FAQ’s  

BSF Bharti 2023 | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?

  • १९ जुलै, २०२३ पासून. ते ३० ऑगस्ट, २०२३ पर्यंत.

BSF Bharti 2023 | सीमा सुरक्षा दल भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?

पदाचे नाव (Post Name)

रिक्त जागा  (No. of  Posts)

वीजतंत्री (Electrician )

२६०५

एकूण रिक्त पदे

२६०५

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment