CIDCO LIPIK Bharti 2023 – सिडको तर्फे लिपिक पदावर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

मुंबई – सिडको तर्फे CIDCO LIPIK Bharti 2023 अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण २३ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लिपिक पदांच्या २३ रिक्त जागा सिडको तर्फे  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “सिडकोच्या” https://cidco.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०९/१२/२०२३ पासून ते दिनांक २३/०१/२०२४ रोजी पर्यंत https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

CIDCO LIPIK Bharti 2023

CIDCO LIPIK Bharti 2023 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
लेखा लिपिक 23

 

CIDCO LIPIK Bharti 2023 महत्वाच्या तारखा

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 23/01/24
एकूण जागा 23

 

CIDCO LIPIK Bharti 2023 वयोमर्यादा – 

वयोमर्यादा :- दि.०३.०३.२०२३ रोजीच्या

  • खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार= 40 वर्ष
  • मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी = 45 वर्ष
CIDCO LIPIK Bharti 2023 परीक्षा शुल्क :-
  • परीक्षा शुल्क :-

खुला प्रवर्ग = 1062/-

राखीव प्रवर्ग = 1180/-

CIDCO LIPIK Bharti 2023 शैक्षणिक अर्हता –  
  • शैक्षणिक अर्हता व अनुभव खालीलप्रमाणे:-

शैक्षणिक अर्हता :- B.Com/ BBA/ BMS with Accountancy/ Financial व Management / Cost Accounting/ Management Accounting/ Auditing

  • अनुभव :-आवश्यकता नाही

CIDCO LIPIK Bharti 2023 वेतन श्रेणी –

वेतन श्रेणी :- एस.8, (रु. 25,500-81,100/-) महागाई भत्ता अधिक महागाई नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

  • कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज करण्यासाठी लिंक ओपन न झाल्यास मोबाईल रोटेट करावा.

CIDCO LIPIK Bharti 2023 महत्वाच्या लिंक –

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

हे हि वाचा

MPSC Bharti – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७६५ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

FAQ

१) CIDCO LIPIK Bharti 2023 भरतीसाठी किती पदे उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
पद  पदसंख्या
लेखा लिपिक 23

 

२) CIDCO LIPIK Bharti 2023 भरतीसाठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 09/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 23/01/24
एकूण जागा 23

 

Leave a Comment