Class D Bharti – महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात १० वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात Class D Bharti अंतर्गत “वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय” यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील “गट ड (वर्ग-४)” संवर्गातील समकक्ष पदांच्या एकूण ६८० जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “गट ड (वर्ग-४)” संवर्गातील समकक्ष पदांच्या ६८० रिक्त जागा “महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातर्फे”  भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या” https://gmcnagpur.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ३०/१२/२०२३ पासून ते दिनांक २०/०१/२०२४ रोजी पर्यंत https://gmcnagpur.org/ या लिंक वर उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

Class D Bharti

Class D Bharti रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
गट-ड (वर्ग 4) 680

 

Class D Bharti महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख  30/12/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/01/24
एकूण जागा 680

 

Class D Bharti वेतनश्रेणी

पद वेतनश्रेणी
गट-ड (वर्ग 4) एस-१ : १५००० – ४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

 

Class D Bharti शैक्षणिक अर्हता :-

जाहिराती मध्ये जमुद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी दि.३०/१२/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील दि. ६ जुन, २०१७ च्या अधिसूचने नुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
Class D Bharti वयोमर्यादा
  • वयोमर्यादा :- 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी. 

Class D Bharti महत्वाच्या लिंक्स

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

Leave a Comment