District Court Amravati Recruitment 2023 – अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये “लिपिक-लघुलेखक-शिपाई/हमाल” पदांच्या २४४ जागांवर नोकरीची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा !!

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयांतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयामध्ये District Court Amravati Recruitment 2023 अंतर्गत “लिपिक-लघुलेखक-शिपाई/हमाल” या पदांवर एकूण २४४ जागांसाठी ऑनलाईन भरतीकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. “लिपिक-लघुलेखक-शिपाई/हमाल” पदाच्या २४४ रिक्त जागा “अमरावती जिल्हा न्यायालया” तर्फे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात नुसार रिक्त पदांकरिता इच्छूक व पात्र व्यक्तींकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. तपशीलवार जाहिरातीसाठी आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवार “अमरावती जिल्हा न्यायालयाच्या” https://districts.ecourts.gov.in/india/maharashtra/amravati/recruit या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. आपले अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक ०४/१२/२०२३ पासून ते दिनांक १८/१२/२०२३ रोजी पर्यंत https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/Index.html या लिंक पासून उपलब्ध होईल. सदर भरतीसाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents

District Court Amravati Recruitment 2023

District Court Amravati Recruitment 2023 रिक्त पदे

पद आणि पदसंख्या

पद  पदसंख्या
लघुलेखक (श्रेणी -3) 31
कनिष्ठ लिपिक 160
शिपाई/हमाल 53
एकूण  244

 

District Court Amravati Recruitment 2023 अर्ज शुल्क

प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क :-

सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु.1000/-
शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर रु.900/- मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.900/-
टीप : भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

 

District Court Amravati Recruitment 2023 वयाची मर्यादा

वय :-

शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

District Court Amravati Recruitment 2023 वेतनश्रेणी

पद आणि वेतन

पद  वेतन
लघुलेखक (श्रेणी -3) वेतन स्तर एस :- 14  (38600-122800)
कनिष्ठ लिपिक वेतन स्तर एस :- 6    (19900-63200)
शिपाई/हमाल वेतन स्तर एस :- 1    (15000-47600)

 

District Court Amravati Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करावी⬇️

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

District Court Amravati Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

अर्ज येथे करा  येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

District Court Amravati Recruitment 2023 महत्वाच्या तारखा

अमरावती जिल्हा न्यायालयात 244 जागांसाठी मेगा भरती

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 04/12/23
ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 18/12/23
एकूण जागा 244

 

District Court Amravati Recruitment 2023 जिल्ह्यावर जागा

District Court Amravati Recruitment 2023

हे ही वाचा

Indian Railway Recruitment 2023 – भारतीय दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये १७८५ जागांसाठी नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! लगेच करा अर्ज !!

FAQ

१) District Court Amravati Recruitment 2023 भरती साठी किती जागा उपलब्ध आहेत ?

  • पद आणि पदसंख्या
    पद  पदसंख्या
    लघुलेखक (श्रेणी -3) 31
    कनिष्ठ लिपिक 160
    शिपाई/हमाल 53
    एकूण  244

     

२) District Court Amravati Recruitment 2023 भरती साठी महत्वाच्या तारखा कोणत्या ?

  • अमरावती जिल्हा न्यायालयात 244 जागांसाठी मेगा भरती
    ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याचा दिनांक 04/12/23
    ऑनलाईन पध्दतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 18/12/23
    एकूण जागा 244

     

Leave a Comment