ESIC Recruitment 2023 – ESIC मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती. पगार १ लाख २७ हजार. विविध पदांवर सुवर्ण संधी. लगेच करा अर्ज..!

मुंबईकर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती (ESIC Recruitment 2023 ) अंतर्गत “जेष्ठ निवासी” या पदासाठी २२ जागांवर भरतीची (ESIC Recruitment 2023 ) जाहिरात निघाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे उपरोक्त पदासाठी भरतीची अधिसूचना जाहिरातींमार्फत जारी केली आहे. सदरील भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकरीता थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या अधिसूचनेनुसार “जेष्ठ निवासी” पदाकरिता इच्छूक व पात्र उमेदवारांनी दर आठवड्याला बुधवारी (१३ जुलै, २०२३ या तारखेपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून ) थेट मुलाखतीसाठी हजार राहायचे आहे. भरतीसंदर्भात अधिकची माहिती पुढे दिलेली आहे.

Contents hide
1 ESIC Recruitment 2023 – Online Overview | कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३

Table of Contents

ESIC Recruiment 2023

ESIC Recruitment 2023 – Online Overview | कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३

ESIC Recruitment 2023 थेट मुलाखतीचा संपूर्ण पत्ता –

संबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई – 400101. (ESIC Recruitment 2023)
ESIC Recruitment 2023 Educational Qualification शैक्षणिक पात्रता)  :

PG, MD, DNB सह MBBS, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा किंवा 2 वर्षांचा कामाचा अनुभव असलेले MBBS.

ESIC Recruitment 2023 Salary (पगार/वेतन) 
रु.१,२७,१४१/- प्रति महिना. ESIC Recruitment 2023 अंतर्गत डिप्लोमा धारकांसाठी प्रति महिना रु.१३५०/- आणि नॉन-डिप्लोमा/पदवीसाठी रु.२२५०/- ने कपात केली जाईल. ESIC Recruitment 2023 करिता इतर कोणतेही भत्ते कोणत्याही स्वरूपात लागू नाहीत.

ESIC Recruitment 2023 अधिकृत संकेतस्थळ – https://www.esic.gov.in/

ESIC Recruitment 2023 जाहिरात – 

                                                                   येथे क्लिक करा   

ESIC Recruitment 2023 अर्जाचा नमुना –

येथे क्लिक करा

Leave a Comment