नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे बोलभाऊ वर पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत !! HCL Recruitment 2023 – भारत सरकारचा उपक्रम असलेल्या हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या आस्थापनेत HCL Apprentice Recruitment 2023 अंतर्गत अँप्रेन्टिस पदाच्या १८४ जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. Hindustan Copper Limited Apprentice संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. अँप्रेन्टिस पदांसाठी इच्छूक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. १०वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार खालील पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवारांसाठी भारतीसंदर्भात सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे, तर विचार कसला करताय ? मित्रांनो चला लवकरात लवकर अर्ज करा .. !
Contents
hide
1
HCL Recruitment 2023 Online Overview | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३
2
HCL Recruitment 2023 Application Fee | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ – अर्ज शुल्क –
HCL Recruitment 2023 Online Overview | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३
Organization (संस्था ) | Hindustan Copper Limited (HCL)
हिंदुस्तान कॉपर लिमिटेड |
जाहिरात क्रमांक (Advertisement No.) | HCL/MCP/HR/Trade App. /2023 |
Post Name (पदाचे नाव ) | Trade Apprentice औद्योगिक अँप्रेन्टिस |
एकूण रिक्त पदे | १८४ रिक्त जागा |
शैक्षणिक पात्रता | १० वी पास |
कामाचा विभाग (Job Category ) | Apprenticeship |
कामाचे ठिकाण | मध्यप्रदेश (MP State ) |
वयोमर्यादा | किमान १८ वर्षे ते कमाल २५ वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन अर्ज |
निवड प्रक्रिया | गुणवत्ता यादीनुसार |
शेवटची तारीख | ०५ ऑगस्ट, २०२३ |
अधिकृत संकेतस्थळ | www.hindustancopper.com |
HCL Recruitment 2023 – Eligibility Critieria | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ – शैक्षणिक पात्रता निकष –
HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत.
कामाचा विभाग (Department of Trade ) | शैक्षणिक पात्रता (Educational Qualification ) |
मेट (माईन्स ) | १०वी पास |
ब्लास्टर (माईन्स ) | १०वी पास |
मेकॅनिक डिझेल | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
फिटर | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
टर्नर | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
वेल्डर (G &E) | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
इलेक्ट्रिशियन | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
COPA | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
सर्व्हेअर | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
Reff & AC | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
मेसन | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
कारपेंटर | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
प्लंबर | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
हॉर्टिकल्चर असिस्टंट | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स | १०वी पास आणि आय.टी.आय. पास |
HCL Recruitment 2023 Age Limit | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ – वयाची अट –
- कमीत कमी वय – १८ वर्षे
- जास्तीत जास्त वय – २५ वर्षे
HCL Recruitment 2023 Vacancy | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ – रिक्त जागा –
पदाचे नाव (Post Name) | रिक्त जागा (No. of Posts) |
मेट (माइन्स) | १० |
ब्लास्टर (माइन्स) | २० |
मेकॅनिक डिझेल | १० |
फिटर | १६ |
टर्नर | १६ |
वेल्डर (G &E) | १६ |
इलेक्ट्रिशियन | ३६ |
ड्राफ्ट्समन (सिव्हिल) | ०४ |
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) | ०३ |
COPA | २० |
सर्व्हेअर | ०८ |
Reff & AC | ०२ |
मेसन | ०४ |
कारपेंटर | ०६ |
प्लंबर | ०५ |
हॉर्टिकल्चर असिस्टंट | ०४ |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स | ०४ |
एकूण जागा Total Posts | १८४ जागा |
HCL Recruitment 2023 Application Fee | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ – अर्ज शुल्क –
आरक्षणानुसार / Category | अर्ज शुल्क / Fees |
खुला गट (UR) / इतर मागासवर्गीय (OBC ) | शुल्क नाही . |
अ.जा./ अ.ज. (SC/ST) | शुल्क नाही . |
Important Dates of HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ साठी महत्वाच्या तारखा –
Event / कार्यवाही | Date / तारीख |
अर्जाची सुरवात ( Application Start) | ०६ जुलै, २०२३ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख ( Last Date of Apply) | ०५ऑगस्ट, २०२३ |
Salary of HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ साठी वेतन –
- उपरोक्त पदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल.
How to Apply for Hindustan Copper Limited Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज कसा करावा ?
- सर्वप्रथम https://www.hindustancopper.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेडची अधिकृत जाहिरात व्यवस्थित वाचावी.
- हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अँप्रेन्टिस पोर्टलवर आपली नाव नोंदणी करून घ्यावी.
- आता प्रत्येक उमेदवाराने व्यवस्थित आपापला ऑनलाईन HCL Apprentice २०२३ अर्ज भरून घ्यावा .
- आता प्रत्येक उमेदवाराने आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्जासोबत जोडून आपला अर्ज सबमिट करावा.
- भविष्यात उपयोगी पडेल यासाठी आपला अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा .
HCL Recruitment 2023 Selection Process | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया –
- गुणवत्ता यादीनुसार / Merit List
- कागदपत्रे तपासणी / Document verification
HCL Recruitment 2023 Important Link | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ उमेदवार निवड प्रक्रिया अर्ज करण्यासाठी महत्वाच्या लिंक –
अधिकृत संकेतस्थळ / Official Website | www.hindustancopper.com |
ऑनलाईन अर्ज / Apply Online | https://www.hindustancopper.com/ITIApplication/Login/102 |
अधिकृत जाहिरात / Official Notification | जाहिरात वाचा |
FAQ’s
What is Eligibility of HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- इच्छूक उमेदवार १०वी पास आणि आय.टी.आय. पास असणे आवश्यक आहे.
HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ कधी पासून चालू होणार आहे ?
- ०६ जुलै, २०२३ पासून.
HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ मध्ये कोणकोणते पदे उपलब्ध आहेत ?
- Post Name (पदाचे नाव ) – अँप्रेन्टिस
Total Vacancies of HCL Recruitment 2023 | हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती २०२३ मध्ये एकूण किती पदे उपलब्ध आहेत ?
- एकूण पदांची संख्या – १८४